पुण्या मुंबईचं सोडा पण गाव खेड्यातही अशा खूप मुली आहेत ज्या स्वतंत्र विचारांच्या आहेत त्यांना नाही लग्न करायचं. त्यांना नाहीत मुलं जन्माला घालायची. त्यांना फिरायचंय, त्यांना ट्रॅव्हलिंग करायचंय, त्यांना फोटो काढायचेत. त्यांना भारतातल्या लहानसहान गोष्टी जाणून घ्यायच्यायत. त्यांना मित्रांशी गप्पा मारायच्यायत. वाटेत येनाजाणाऱ्यांशी बोलायचंय हवं तेंव्हा कधीही कुठेही जायचंय. त्यांना पण गोव्याला फिरायला जायचंय. गाव… Continue reading खेड्यातल्या मुली आणि त्यांची स्वप्न