पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण… Continue reading पुण्यातले हॉस्पिटल आणि त्यांची संपर्क माहिती
माझ्या कष्टाच्या पैश्यांनी विकत घेतलेली बिसलेरी
आज रविवार, शेतकरी बाजार भरतो. त्यात किती शेतकरी खरे, किती खोटे याचा विचार न करता, आपण जो पैसा देऊ तो शेतकरी च्या खात्यात जाईल एवढी भाबडी आशा घेऊन निघालो. भाजीपाला किंमत आणि वजन (खालून वर) ३० – पावशेर वांगी २० रु, आणि १० ची अंदाजित मिरची.७० – अर्धा किलो रताळे ५० रू, आणि पावशेर गंगाफळ… Continue reading माझ्या कष्टाच्या पैश्यांनी विकत घेतलेली बिसलेरी
लाडक्या बहिणीचा आधार च आहे फरार
५-६ गोष्टी आहेत. १. आधार लिंक नाही.२. आधार लिंक आहे पण DBT नाही.३. आधार ला मोबाईल नंबर लिंक नाही.४. अकाउंट ला मोबाईल नंबर लिंक नाही.५. आधारच नाही.६. मोबाईल च नाही.७. अकाउंट आणि आधार वर नाव mismatch आहे.८. अकाऊंट चा बॅलन्स कमीच होता म्हणून दंड बसणार. आपलीच सगळी गांड काळी आहे. आपल्या जनतेला सवय आहे तहान… Continue reading लाडक्या बहिणीचा आधार च आहे फरार
प्रारब्ध आणि संगत
एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, ” अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये.” भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा… Continue reading प्रारब्ध आणि संगत
शेतकरी राजा, कर्जमाफी, कांदा-टोमॅटो आणि बरंच काही
हे बघा, मी पण एक शेतकरी आहे. उघडपणे मत मांडले की लोक जीव घेई पर्यंत मजल मारतात. म्हणून इथे लिहितोय. शेतकरी राजा आणि त्याची संकटे भारतात “शेतकरी” हा खऱ्या अर्थाने राजा व्हायला पाहिजे होता. राजा आहेच असे म्हणायला हरकत नाही. पण वेळो वेळी होणारे नैसर्गिक नुकसान, बाजार भाव अश्या कित्येक गोष्टीमुळे आजही शेतकरी मागे आहे.… Continue reading शेतकरी राजा, कर्जमाफी, कांदा-टोमॅटो आणि बरंच काही
All eyes on Rafah, where were your eyes on 7th october 2023
All eyes on Rafah, where were your eyes on 7th october 2023 परवा इस्राईल ने रफा(ह) नावाच्या अश्या जागेवर बॉम्ब टाकला जिथे जास्तीत जास्त स्त्रिया आणि लहान मुले होती. या बॉम्ब हल्यात जवळपास ४६ जण मारले गेले. ही निश्चितच अमानवी घटना आहे. जी जागा साधारण लोकांसाठी सुरक्षित म्हणून जाहीर केलीये त्यावर हल्ला करणे चुकीचे आहे.… Continue reading All eyes on Rafah, where were your eyes on 7th october 2023
काळी डाळ, लिंबू आणि पोटाची आग
कसलीशी अमावस्या होती. सकाळीच आपल्या दुचाकीवर टांग टाकून मी चहा प्यायला निघालो. सकाळचे साडे सहा, पाऊणे सात झाले असावेत. चौकातल्या चहा टपरीवर गेलेलो. अजून चहा व्हायचा होता म्हणून सहज फूटपाथ वरून थोडं चालून यावं म्हणून पायी निघालो. फूटपाथ वर मधेच एकाने तंबूवजा झोपडी उभारली होती. झोपडीत एक चिमुरडी पहुडलेली होती. बाप बाहेर डोक्याला एक हात… Continue reading काळी डाळ, लिंबू आणि पोटाची आग
थोडे युट्यूब किंवा मोबाईल दाखवून खाऊ घाला
बाप झाल्यापासून एकच गोष्ट समजलीय की आपण जेव्हा आई – बाप नसतो तेव्हा इतरांना उपदेश देणे खूप सोपे असते. त्यात तुमचं मुल ओव्हर ऍक्टिव्ह किंवा हायपर ऍक्टिव्ह असेल तर त्याला सांभाळणे अधिक कठीण. माझा मुलगा लहानपणी हायपर ऍक्टिव्ह होता, आता जसा मोठा होतोय तसा तो नॉर्मल होतोय. हायपर ऍक्टिव्ह वरून तो आता ओव्हर ऍक्टिव्ह पर्यंत… Continue reading थोडे युट्यूब किंवा मोबाईल दाखवून खाऊ घाला
गड्या आपला गाव बरा विरुद्ध खोपट्यात राहीन पण शहरात
“गड्या आपला गाव बरा”. हो, आहे ना गड्या आपला गाव बरा , पण असा गाव काय कामाचा, जिथे सतत रोजगाराची चिंता लागून राहील? असा गाव काय कामाचा, जिथे सतत जीवनावश्यक गोष्टी, जसे की डॉक्टरी इलाजाची कमतरता असेल? असा गाव काय कामाचा, जिथे तुम्हाला राहायला मोठे घर तर आहे, पण त्यात खायला काही नसेल? असा गाव… Continue reading गड्या आपला गाव बरा विरुद्ध खोपट्यात राहीन पण शहरात
मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय
“मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय” हे काय आपल्यासाठी नवीन नाही. जिथे राहतो तिथे दर एक दोन महिन्यात नवीन वडापाव, मिसळ, अमृततुल्य चे धंदे सुरु होतात. जंगी उदघाटन होते, मोठ्या लोकांना बोलावले जाते ज्यांचा राजकारणी संबंध असतो. नंतर २-३ महिन्यात ते दुकान बंद पडते. मराठी माणसाचा वडापाव मुंबईसकट अक्ख्या महाराष्ट्र च चालतं बोलतं स्नॅक्स… Continue reading मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय