गुढी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गुढी पाडवा म्हणजे शांततेत साजरा होणारा सण, कसली मस्ती नाही, धांगड धिंगा नाही आणि म्हणून कदाचित तरुणाई अश्या सणाना नाक मुरडते. मुळात आपल्यात सणांचे २ प्रकार करायला हवेत.१. धांगड धींगा वाले सण२. शांत सण. दिवाळी ला लक्ष्मीपूजन पेक्षा फटाके फोडण्यात जास्त रस असणे, होळी ला पूजा आणि नैवैद्य सोडून रंग… Continue reading कलियुग आहे, ज्या सणात धांगडधिंगा करता येतो तोच साजरा करतात