माझा अजून एक पर्सनल सर्व्हे आहे. आजच्या काळात २ प्रकारचे भक्त आहेत. १. खरे भक्त २. Instagram भक्त खरे भक्त जे आहेत ते आपले घर दार सोडून दगडूशेठ, लालबाग चा राजा, केदारनाथ आदी ठिकाणी जातात. रांगेत उभा राहून भक्तीने दर्शन घेतात. आणि जमलेच तर एखादा फोटो काढतात. इंस्टाग्राम भक्त: यांना भक्ती शी काही देणेघेणे नाही.… Continue reading खरे भक्त विरुद्ध Instagram भक्त