A man at D Mart having iPhone and a third party loan

सकाळी D Mart ला गेलेलो. मला आवश्यक असलेल्या गोष्टी शोधत फिरत होतो. अधून मधून सामानाच्या यादीत पण बघत होतो. अश्यातच माझ्या पुढे एक जण फोन वर बोलताना दिसला. त्याचे वय साधारण ३०-३५ च्या दरम्यान असेल. थोडं मोठ्याने आणि काकुळतीला येऊन बोलत होता. त्याच्या बोलण्यावरुन एवढे लक्षात आले की त्याला कोणती बँक कर्ज देत नसल्याने त्याने… Continue reading A man at D Mart having iPhone and a third party loan

आयफोन घेतल्याचे दुःख

माझ्या ऑफिस मधे मी Manager आहे. एक ज्युनिअर जॉईन झाला team मधे. त्याच्या कडे आयफोन होता. ज्या दिवशी त्याच फोन वाजला लगेच TL असलेल्या माझ्या मित्राने मला खुणावले. इज्जत राहायला पाहिजे म्हणून pressure मधे येऊन मी पण आयफोन घेतला. Instagram ला Reel पण टाकली. आयफोन घेतल्याचे दुःख आता दर महिन्याला एक एक्स्ट्रा EMI वाढला आहे.… Continue reading आयफोन घेतल्याचे दुःख