पेस्ट कंट्रोल चा आमचा धंदा नरमला की आम्ही अश्या चांगल्या सोसायट्या हुडकून त्यात मुद्दाम २-३ ढेकूण सरकवून येतो. एकदा इमानदारीने एका फ्लॅट वर पेस्ट कंट्रोल चे काम सुरू होते. तिथे खालच्या मजल्यावर राहणाऱ्या त्या फ्लॅट मालकाचा मित्र आला. चौकश्या करू लागला, नको त्या शंका. म्हणे पुन्हा झाले तर? वारांटी, ग्यारंटी? पॅकेज खूप महाग आहे, लुटायचे… Continue reading पेस्ट कंट्रोल च्या व्यवसायाची आव्हाने आणि विनोदी घटना