आताच एका मित्राशी मी बोललो त्याने त्याच्याकडे बायकोचे मिस करेज झाल्याचे सांगितले. ते ऐकून झाल्यानंतर गाडीवरून येत असताना मला एक प्रेग्नेंट मांजर दिसली. ती मांजर मला आडवी न जाता एका जागेवर उभा राहूनच माझ्याकडे एकटक बघत होती आणि मी गाडीवरून तिच्याकडे बघत बघत पुढे सरकलो. तिचं ते मोठं पोट बघून मला कुतूहल वाटले. पण लगेचच… Continue reading गरोदर असलेली मांजर माझ्याकडे एकटक बघत होती