काळी डाळ, लिंबू आणि पोटाची आग

कसलीशी अमावस्या होती. सकाळीच आपल्या दुचाकीवर टांग टाकून मी चहा प्यायला निघालो. सकाळचे साडे सहा, पाऊणे सात झाले असावेत. चौकातल्या चहा टपरीवर गेलेलो. अजून चहा व्हायचा होता म्हणून सहज फूटपाथ वरून थोडं चालून यावं म्हणून पायी निघालो. फूटपाथ वर मधेच एकाने तंबूवजा झोपडी उभारली होती. झोपडीत एक चिमुरडी पहुडलेली होती. बाप बाहेर डोक्याला एक हात… Continue reading काळी डाळ, लिंबू आणि पोटाची आग