साधारण 80 च्या दशकात Atlas सायकल ची किंमत 600-700 रुपये होती. आम्हाला 350 का सेकंड हॅण्ड मिळू लागली. त्याकाळी मला आणि भावाला दररोज 50 पैसे मिळत. दोघांनी निश्चयाने वर्षभर पैसे साठवून कसेबसे 350 जमवले. आता सायकल तर घ्यायची आहे पण वडील काही थारा देत नसल्याने मुहूर्त निघत नव्हता. अश्यात घरी आजोबा आले. आम्ही सायकल घेणार… Continue reading पाण्याचा पैसा विरुद्ध घामाचा पैसा