तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय

आम्ही तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय खाली देत आहोत. लक्ष देऊन वाचा आणि त्रास होत असेल तर हे उपाय आपण अमलात आणू शकता. तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय : ● लसूण : तोंडात येणाऱ्या फोड्यांच्या इलाजासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे. दोन ते तीन लसूणाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवावी. ही पेस्ट फोड आलेल्या जागेवर लावावी. त्यानंतर 15… Continue reading तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय