पैसा आणि स्पर्म चे inversely proportion

पैसा आणि स्पर्म चे inversly proportion हे सिग्नल वर उभा राहिल्यावर कळते. एकीकडे जेवढी ब्रँडेड गाडी त्यात तेवढे ब्रँडेड कुत्रे, पण जोडपे वांझोटे. दुसरीकडे ट्रॅफिक सिग्नल वर पेन विकणारे, डस्टबिन बॅग विकणारे आणि त्यांची फूटपाथ वर फिरणारी ५ मुलं. ज्यांना जुळं किंवा तीळं होत असेल त्यांचा स्पर्म count किंवा fertility किती high असेल BC. समोरच्या… Continue reading पैसा आणि स्पर्म चे inversely proportion