Note: या पूर्ण पोस्ट मध्ये आपण त्या लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या कडे पैसे आहेत. प्रत्येक बँकांचे वेगळे नियम असतात. त्यांची ग्राहक संख्या, ग्राहकाचा कमाईचा वर्ग, कोणत्या भागात राहतात यावरून बरेच नियम बदलतात. यातलाच एक नियम म्हणजे “कमीत कमी” किती पैसे तुम्हाला बँकेत कायम ठेवायचे आहेत. काही बँकेत २०००, काही बँकेत ५००० तर काही बँकेत १०,०००… Continue reading Balance कमी झाला म्हणून लागलेला दंड