बाप झाल्यापासून एकच गोष्ट समजलीय की आपण जेव्हा आई – बाप नसतो तेव्हा इतरांना उपदेश देणे खूप सोपे असते. त्यात तुमचं मुल ओव्हर ऍक्टिव्ह किंवा हायपर ऍक्टिव्ह असेल तर त्याला सांभाळणे अधिक कठीण. माझा मुलगा लहानपणी हायपर ऍक्टिव्ह होता, आता जसा मोठा होतोय तसा तो नॉर्मल होतोय. हायपर ऍक्टिव्ह वरून तो आता ओव्हर ऍक्टिव्ह पर्यंत… Continue reading थोडे युट्यूब किंवा मोबाईल दाखवून खाऊ घाला