एका संध्याकाळी आजोबांची मैफल जमली. एक आजोबा सांगत होते.. “आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला, आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून, मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना ! म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा ! आपल्याला कारभाराच्या… Continue reading मैफील म्हाताऱ्यांची – म्हाताऱ्यांची चुगल चावडी