Hypocrisy की भी सिमा होती है

दुपारी चहा प्यायला गेलो होतो. तिथेच एक जण येऊन तो लिंबू पाणी मागू लागला. मी चहा मागू लागलो ते बघून तो बोलला की एवढ्या भर दुपारी चहा प्यायला कसं होतंय? त्यानंतर तो बोलला की जास्त चहा पिऊन तब्येतीवर परिणाम होतो वगैरे वगैरे आणि मी बघ कसा लिंबू पाणी पिणार आहे असे तो बोलत होता. थोड्याच… Continue reading Hypocrisy की भी सिमा होती है