पिढ्या ज्या असतात त्या अश्या एकदम झटक्यात बदलत नाहीत. आधीच्या पिढीतील २०% लोक नव्या पिढी प्रमाणे वागतात, वर्षे बदलतात तसे हे प्रमाण ८०% वर जाते, आणि शेवटी १००%. तो पर्यंत पुन्हा एक नवीन पिढी येऊ घातलेली असते. मग पुन्हा २०% – ८०%, हे चक्र असेच सुरू असते. माझा एक मित्र आहे, वयाने माझ्यापेक्षा मोठा. त्याला… Continue reading Emi वर मजा करणारी पिढी आणि त्यांची मनस्थिती