एक महिना सोशल मीडिया बंद झाला तर

फेसबुक वर सहज एका मित्राने “नो शेव्ह नोव्हेंबर वैगरे पाळतात; तसा एक महिना सोशल मीडिया बंद पाळला तर काय होईल?” असा प्रश्न विचारला म्हणून इथे ही पोस्ट लिहायचा घाट घातला आहे. तसे या विषयावर खूप लिहिण्यासारखे आहे पण तूर्तास आपण काही ठळक मुद्द्यावर प्रकाश टाकू. दैनंदिन जीवनात सोशल मीडिया हा एक अविभाज्य घटक बनला आहे.… Continue reading एक महिना सोशल मीडिया बंद झाला तर