नेहमी जेवतो त्या मेस चा मालक लातूर चा आहे. ३ भाऊ, त्यांच्या बायका. पोरं पण आहेत. पूर्वी मेस मधे च काम करायचे सगळे आता त्यांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. १ जोडपे जे आहे त्यात बायको थोडी शिकलेली वाटते. ते तिला दिवसभर गल्ल्यावर बसवतात, सगळी बिल, पार्सल ऑर्डर बाहेरचे ती बघते. तो स्वतः माणूस किचन मधे… Continue reading शिक्षणाचा आणि परिपक्वतेचा काही संबंध नाही