दान ही दुहेरी तलवार आहे

त्यावेळी खरंच खूप तंगी होती. अगदी २ रुपयाचा पेन घेतला तरी हिशोब ठेवायला लागे. कॉम्प्युटर सायन्स चे विद्यार्थी आहोत; स्वतःला updated ठेवायचे म्हणून २ आठवड्यात एकदा सायबर कॅफे ला जात असायचो. २० रुपये तासाने तिथे ते मिळायचे. प्रिंट चे १०, कलर प्रिंट चे ३०, स्कॅन चे १० रुपये प्रति पेज प्रमाणे भाव असायचा. अश्यात आम्हाला… Continue reading दान ही दुहेरी तलवार आहे