आपलेच दात आणि आपलेच ओठ वाला WhatsApp फॅमिली ग्रुप

एक family ग्रुप आहे, ज्यात एखादा update आला की त्याचं घरातले लोक दखल घेतात बाकीचे jhat रिप्लाय देत नाहीत. उदा. त्यात एखाद माणसाने फोटो टाकले की ते अमुक तमुक नेत्याला जाऊन भेटले तर त्यांचेच मुलं मुली, जे एकाच घरात राहतात तेच अभिनंदन करतात. आता तो सेम तीच व्यक्ती काश्मीर ला चाललीय फिरायला, बॅग्स सोबत family… Continue reading आपलेच दात आणि आपलेच ओठ वाला WhatsApp फॅमिली ग्रुप