आत्त्याचा बाप हिस्सा

“बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला” का येईल हो बंधू, घेतला ना बाप हिस्सा. तुमच्या घरीच रहा आत्या. आम्ही येतोय का तुमच्याकडे आहेर मागायला? एकदा बाप हिस्सा घेतल्यावर दोन भाऊ आपापला संसाराचा गाडा स्वतः रेटतात. ते एकमेकांच्या संसारात, व्यवहारात सहसा लुडबुड करत नाहीत. पैश्यासाठी, मदतीसाठी तगादा पण लावत नाहीत.पण अश्यात आत्या नावाच्या ज्या गोष्टी… Continue reading आत्त्याचा बाप हिस्सा