अश्मयुगीन दिवस चांगले होते. पुरुष शिकारीला जायचा, दिवसभर पळायचा, शिकार करायचा. थकून घरी यायचा. त्याच्या डोक्यात शिकार करताना एकच विचार असायचा की आज माझे परिवार उपाशी नको झोपायला.शिकार मिळाली की घरी येऊन ती शिकार बायकोला द्यायचा. तो थकलेला असायचा. स्त्री ने बनऊन दिले की खायचा. जमले तर रात्री एक टोला देऊन झोपून जायचा. झोपताना सुद्धा… Continue reading अश्मयुगीन दिवस चांगले होते