पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण… Continue reading पुण्यातले हॉस्पिटल आणि त्यांची संपर्क माहिती
Category: WhatsApp Forwards
प्रारब्ध आणि संगत
एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, ” अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये.” भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा… Continue reading प्रारब्ध आणि संगत
मैफील म्हाताऱ्यांची – म्हाताऱ्यांची चुगल चावडी
एका संध्याकाळी आजोबांची मैफल जमली. एक आजोबा सांगत होते.. “आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला, आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून, मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना ! म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा ! आपल्याला कारभाराच्या… Continue reading मैफील म्हाताऱ्यांची – म्हाताऱ्यांची चुगल चावडी
भिकुसासेठ – पाणी वाचवणारा वेडा म्हातारा
भिकूसासेठ साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी साडेसहाची वेळ. मित्राचं पेठेत दुकान आहे. बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो. येता येता त्याच्याकडे डोकावलो. आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो. दुकान चालतंय कसलं… पळतय. नीचे दुकान ऊपर मकान.जनरल कम किराणा.दूध, ब्रेड, बटर, अंडी, केक, बिस्कीटं, घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून… Continue reading भिकुसासेठ – पाणी वाचवणारा वेडा म्हातारा
खोटा देखावा
कथा एका जंगलात माकडांचा एक मोठा समूह होता. त्या जंगलात खाण्यापिण्याची कमतरता नव्हती, त्यामुळे सर्व माकडे अतिशय आरामात आणि समाधानाने राहत होती. एके दिवशी एक वैज्ञानिक आपल्या मुलीसह त्याच जंगलात संशोधन करण्यासाठी आला. तंबू उभारल्यानंतर शास्त्रज्ञ वनस्पतींचे नमुने गोळा करण्यासाठी बाहेर पडले. पण तंबूचे सौंदर्य पाहून मुलगी थांबली. त्याने आधी एक जुना गालिचा जमिनीवर ठेवला… Continue reading खोटा देखावा
तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय
आम्ही तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय खाली देत आहोत. लक्ष देऊन वाचा आणि त्रास होत असेल तर हे उपाय आपण अमलात आणू शकता. तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय : ● लसूण : तोंडात येणाऱ्या फोड्यांच्या इलाजासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे. दोन ते तीन लसूणाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवावी. ही पेस्ट फोड आलेल्या जागेवर लावावी. त्यानंतर 15… Continue reading तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय