शेतकरी राजा, कर्जमाफी, कांदा-टोमॅटो आणि बरंच काही

हे बघा, मी पण एक शेतकरी आहे. उघडपणे मत मांडले की लोक जीव घेई पर्यंत मजल मारतात. म्हणून इथे लिहितोय. शेतकरी राजा आणि त्याची संकटे भारतात “शेतकरी” हा खऱ्या अर्थाने राजा व्हायला पाहिजे होता. राजा आहेच असे म्हणायला हरकत नाही. पण वेळो वेळी होणारे नैसर्गिक नुकसान, बाजार भाव अश्या कित्येक गोष्टीमुळे आजही शेतकरी मागे आहे.… Continue reading शेतकरी राजा, कर्जमाफी, कांदा-टोमॅटो आणि बरंच काही