कसलीशी अमावस्या होती. सकाळीच आपल्या दुचाकीवर टांग टाकून मी चहा प्यायला निघालो. सकाळचे साडे सहा, पाऊणे सात झाले असावेत. चौकातल्या चहा टपरीवर गेलेलो. अजून चहा व्हायचा होता म्हणून सहज फूटपाथ वरून थोडं चालून यावं म्हणून पायी निघालो. फूटपाथ वर मधेच एकाने तंबूवजा झोपडी उभारली होती. झोपडीत एक चिमुरडी पहुडलेली होती. बाप बाहेर डोक्याला एक हात… Continue reading काळी डाळ, लिंबू आणि पोटाची आग
Category: Random Experiences
थोडे युट्यूब किंवा मोबाईल दाखवून खाऊ घाला
बाप झाल्यापासून एकच गोष्ट समजलीय की आपण जेव्हा आई – बाप नसतो तेव्हा इतरांना उपदेश देणे खूप सोपे असते. त्यात तुमचं मुल ओव्हर ऍक्टिव्ह किंवा हायपर ऍक्टिव्ह असेल तर त्याला सांभाळणे अधिक कठीण. माझा मुलगा लहानपणी हायपर ऍक्टिव्ह होता, आता जसा मोठा होतोय तसा तो नॉर्मल होतोय. हायपर ऍक्टिव्ह वरून तो आता ओव्हर ऍक्टिव्ह पर्यंत… Continue reading थोडे युट्यूब किंवा मोबाईल दाखवून खाऊ घाला
मंदिरे, प्रार्थनास्थळे आणि त्यांच्या आसपास चे जीवन
आपण राहतो तिथे आपल्या आसपास मंदिरे आणि इतर धर्मांची प्रार्थनास्थळे असतातच. धर्म द्वेष, अति मॉडर्निझम वैगरे मुळे कदाचित काही लोकांना या गोष्टी आपल्या आसपास नको असतात. नुकसान काय काय आहे यावर तर सगळ्यांनी आधी बोलून झालेय. आज या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या गोष्टींचा आपल्याला कसा फायदा आहे ते मी माझ्या अनुभवानुसार इथे मांडतो. आपण… Continue reading मंदिरे, प्रार्थनास्थळे आणि त्यांच्या आसपास चे जीवन
पैसेवाला नवरा, पैसेवाला जावई आणि पैसेवाला जीजू
लग्नाचा बाजार हा विषय आपल्यासाठी काही नवीन नाहीये. लग्नाच्या बाजारात आई – वडील आपल्या मुलींसाठी एक पैसेवाला वर (अर्थात त्यांच्यासाठी जावई) शोधत असतात. मुलगी आपल्याला स्वप्नातला राजकुमार अर्थात पैसेवाला नवरा मिळावा असे स्वप्न बघते. तर मुलीचा भाऊ अथवा बहीण आपला जीजू पैसेवाला असावा जेणेकरून आपल्याला सगळ्या ठिकाणी मोठायक्या चोदता येतील असे वाटते. तथाकथित नातेवाईकास असा… Continue reading पैसेवाला नवरा, पैसेवाला जावई आणि पैसेवाला जीजू
सुशिक्षित प्रगतिशील शेतकऱ्याचे लग्न
तुम्हाला शिर्षक वाचून कळले असेल की हा लेख कश्या बाबतीत आहे. माझा एक मित्र आहे, जो उच्चशिक्षण (MCA) घेत असताना माझ्या वर्गात शिकत होता. आमच्या सगळ्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले तसे आम्ही नोकरी साठी मुंबई पुणे वैगरे ला शिफ्ट झालो. घरी बऱ्यापैकी बागायती शेती (साधारण १० एकर) होती आणि हा एकटा असल्याने याने शेती करायचा निर्णय… Continue reading सुशिक्षित प्रगतिशील शेतकऱ्याचे लग्न
तू माझा स्टेटस ठेवला तरच मी तुझा स्टेटस ठेवीन – व्हाट्सअप जनरेशन
तू माझा स्टेटस ठेवला तरच मी तुझा स्टेटस ठेवीन. मी तुझ्या बर्थडेला तुझा स्टेटस ठेवला होता तुझा फोटो सहित, आणि तू माझ्या बर्थडेला माझा फोटो तुझा स्टेटसला नाही ठेवला म्हणजे आपली दोस्ती तुटली. हो अशीच काहीशी ही जनरेशन आहे. एकदम एक नंबर टुकार जनरेशन. या जनरेशनला शो ऑफ करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम मोठे वाटत नाही.… Continue reading तू माझा स्टेटस ठेवला तरच मी तुझा स्टेटस ठेवीन – व्हाट्सअप जनरेशन
शेवटच्या सेमिस्टर चे प्रेसेंटेशन आणि त्रास
#UptaUptiशेवटच्या सेमला होतो. फुल्ल टाईम इंडस्ट्रिअल प्रोजेक्ट असतो. HOD मादरचोद काही केल्या आमचा प्रोजेक्ट accept करत नव्हता, ते पण अगदी शेवटी जेव्हा फायनल प्रेझेंटेशन असते.त्यात भर म्हणजे internal presentation च्या वेळी माझ्या आधीच्या classmate सोबत त्या बाहेरच्या माणसाचे जरा खटके उडाले. आणि त्या YZ ने चुकून माझ्या खात्यात तो शेरा टाकला जो त्याच्या खात्यात टाकायला… Continue reading शेवटच्या सेमिस्टर चे प्रेसेंटेशन आणि त्रास
शिकलेल्या पोरींपेक्षा त्या maid बऱ्या.
एक मुलीचं स्थळ आलेले मला. ते खूप पैसेवाले होते म्हणून आम्हाला आधीच त्यांची भीती होती, आणि ज्याने आमचे स्थळ त्यांना सांगितले त्यांनी ते आमची गरिबी बघून आधीच reject केले (thank God). नंतर त्यांच्या मुलीचे लग्न झाले एका मुलीसोबत जो भिवंडी ला कामाला होता. ती मुलगी तर जॉब करणारी नव्हतीच, पण तिला साधा चहा सुद्धा येत… Continue reading शिकलेल्या पोरींपेक्षा त्या maid बऱ्या.
Hypocrisy की भी सिमा होती है
दुपारी चहा प्यायला गेलो होतो. तिथेच एक जण येऊन तो लिंबू पाणी मागू लागला. मी चहा मागू लागलो ते बघून तो बोलला की एवढ्या भर दुपारी चहा प्यायला कसं होतंय? त्यानंतर तो बोलला की जास्त चहा पिऊन तब्येतीवर परिणाम होतो वगैरे वगैरे आणि मी बघ कसा लिंबू पाणी पिणार आहे असे तो बोलत होता. थोड्याच… Continue reading Hypocrisy की भी सिमा होती है
दान ही दुहेरी तलवार आहे
त्यावेळी खरंच खूप तंगी होती. अगदी २ रुपयाचा पेन घेतला तरी हिशोब ठेवायला लागे. कॉम्प्युटर सायन्स चे विद्यार्थी आहोत; स्वतःला updated ठेवायचे म्हणून २ आठवड्यात एकदा सायबर कॅफे ला जात असायचो. २० रुपये तासाने तिथे ते मिळायचे. प्रिंट चे १०, कलर प्रिंट चे ३०, स्कॅन चे १० रुपये प्रति पेज प्रमाणे भाव असायचा. अश्यात आम्हाला… Continue reading दान ही दुहेरी तलवार आहे