पेस्ट कंट्रोल चा आमचा धंदा नरमला की आम्ही अश्या चांगल्या सोसायट्या हुडकून त्यात मुद्दाम २-३ ढेकूण सरकवून येतो. एकदा इमानदारीने एका फ्लॅट वर पेस्ट कंट्रोल चे काम सुरू होते. तिथे खालच्या मजल्यावर राहणाऱ्या त्या फ्लॅट मालकाचा मित्र आला. चौकश्या करू लागला, नको त्या शंका. म्हणे पुन्हा झाले तर? वारांटी, ग्यारंटी? पॅकेज खूप महाग आहे, लुटायचे… Continue reading पेस्ट कंट्रोल च्या व्यवसायाची आव्हाने आणि विनोदी घटना
Category: Made Up Incidents
खेडेगाव विरुद्ध शहर
समाधान उर्फ समड्या हा खेड्यातला. त्यांचं गाव डोंगराच्या पायथ्याशी, पावसाळ्यात नुसत्या सरी वर सरी असायच्या. मोठं कुटुंब असल्याने घरातले सगळे पुरुष पडत्या पावसात हिरीवर अंघोळ करायचे, जाम थंडी. समड्या विचार करायचा. शहरात कसं मस्त बाथरूम मध्ये गरम पाण्याचा शॉवर अस्तूय. काय मजा असेल ना शहरात, म्हणजे पैश्याच सुख आणि पावसाचं बी. समाधान उर्फ Sam, पुण्यातला.… Continue reading खेडेगाव विरुद्ध शहर
धोंडे जेवणाचा बाजार
वर्ष २००३ नवीन लग्न झालेल्या पोरीच्या नवऱ्याला धोंडे जेवण सांगायचे होते. बाई हातपाय चोळत होत्या. आपल्याकडे तर पैसा नाही, पोरगं अजून लहान आहे, काही कमवत नाही. धोंडे जेवण नाही केलं तर चार लोक तोंडात शेण घालतील. हो नाही म्हणत कार्यक्रम ठरला. फक्त जेवण आणि कमीत कमी किमतीचे कपडे घेतले गेले.सासू (जावयाला) – आम्ही गरीब माणस,… Continue reading धोंडे जेवणाचा बाजार
Doctor vs Enginner
एका डॉक्टर च्या मुलीला school मधे html css होते. त्यांनां एक छोटा प्रोजेक्ट करायला सांगितलेला. सतत एक्स्पर्ट एक्स्पर्ट च्या गप्पा मारणाऱ्या डॉक्टर पप्पा ने एका मित्रा करवी एका engineer चा contact काढला आणि त्याला बोलला की असे असे आहे, एवढे करायचे आहे. इंजिनिअर बोलला. सर, याला apache tomcat webserver लागते, ते विकत घ्यायला लागेल. ते… Continue reading Doctor vs Enginner