गणपती विसर्जन हे बघ भा(व)ड्या, इथे माझ्या घरी येऊन माझेच माप काढायचं काही काम नाही. हा chadarmod इथून ५०० किमी वर राहतो. गणपती आले की दर्शनासाठी पुण्यात येतो. पुन्हा मलाच टोमणा मारतो. तो: मी बाहेरून येऊन पण मला दर्शन भेटले. आणि तुला भेटत नाही व्हय, तू मुकलास भावा. मी: गणपती तोच असतो भावा, तू गणपती… Continue reading शहरातल्या लोकांबद्दल गावाकडच्या लोकांचे मत
Author: ekmothahathi
आत्त्याचा बाप हिस्सा
“बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला” का येईल हो बंधू, घेतला ना बाप हिस्सा. तुमच्या घरीच रहा आत्या. आम्ही येतोय का तुमच्याकडे आहेर मागायला? एकदा बाप हिस्सा घेतल्यावर दोन भाऊ आपापला संसाराचा गाडा स्वतः रेटतात. ते एकमेकांच्या संसारात, व्यवहारात सहसा लुडबुड करत नाहीत. पैश्यासाठी, मदतीसाठी तगादा पण लावत नाहीत.पण अश्यात आत्या नावाच्या ज्या गोष्टी… Continue reading आत्त्याचा बाप हिस्सा
English is neither a language not a skill
पूर्वी इंग्रजी चे एवढे फॅड नव्हते. त्यावेळी इंग्रजी ७ वी किंवा ५ वी नंतर शाळेत शिकवले जायचे. पण आजच्या घडीला ते पहिली च्या आधी पासून शिकवले जाते. English is neither a language not a skill, it’s a fad. तुम्ही खूप मोठे शशी थरूर व्हा अशी इच्छा नाही. पण व्हॉट्सॲप ला स्टेटस टाकताना sista, broda असे… Continue reading English is neither a language not a skill
मॉडर्न प्रॉब्लेम्स म्हणजे चुत्या प्रॉब्लेम्स
मॉडर्न प्रॉब्लेम्स म्हणजे चुत्या प्रॉब्लेम्स. असे म्हणू शकतो, त्याला इतिहास किंवा कारणही तसेच आहे. पूर्वी सकाळी ७ वाजता लोक रॉकेल च्या डब्याच्या लायनीत उभा राहायचे. दुपारी १२ वाजता हातगाडी वर आडवा केलेला, नळ असलेला छोटा टँकर यायचा, तेव्हा कुठे रॉकेल मिळायचे. कधी कधी शेवटी नंबर आला तर रॉकेल संपून जायचे आणि मिळायचेच नाही. शाळेतली पोरं… Continue reading मॉडर्न प्रॉब्लेम्स म्हणजे चुत्या प्रॉब्लेम्स
दुरुस्त आये, पण खूप च लेट आये
गावा कडल्या भावकीतल्या भावाला खूप वेळा बोललो की graduation तरी करून घे, डिप्लोमा आहेस फक्त. तेव्हा त्याने ऐकले नाही. कॉलेज मध्ये lab assistant आहे तो.दोन वर्षापूर्वी तिसऱ्यांदा जेव्हा त्याचे promotion नाकारले गेले तेव्हा त्याला जाग आली आणि आता या वयात graduation करतोय. कालच माझ्या कडून फायनल चा वेब बेस्ड प्रोजेक्ट नीट करून घेतला त्याने. मी… Continue reading दुरुस्त आये, पण खूप च लेट आये
खेडेगाव विरुद्ध शहर
समाधान उर्फ समड्या हा खेड्यातला. त्यांचं गाव डोंगराच्या पायथ्याशी, पावसाळ्यात नुसत्या सरी वर सरी असायच्या. मोठं कुटुंब असल्याने घरातले सगळे पुरुष पडत्या पावसात हिरीवर अंघोळ करायचे, जाम थंडी. समड्या विचार करायचा. शहरात कसं मस्त बाथरूम मध्ये गरम पाण्याचा शॉवर अस्तूय. काय मजा असेल ना शहरात, म्हणजे पैश्याच सुख आणि पावसाचं बी. समाधान उर्फ Sam, पुण्यातला.… Continue reading खेडेगाव विरुद्ध शहर
धोंडे जेवणाचा बाजार
वर्ष २००३ नवीन लग्न झालेल्या पोरीच्या नवऱ्याला धोंडे जेवण सांगायचे होते. बाई हातपाय चोळत होत्या. आपल्याकडे तर पैसा नाही, पोरगं अजून लहान आहे, काही कमवत नाही. धोंडे जेवण नाही केलं तर चार लोक तोंडात शेण घालतील. हो नाही म्हणत कार्यक्रम ठरला. फक्त जेवण आणि कमीत कमी किमतीचे कपडे घेतले गेले.सासू (जावयाला) – आम्ही गरीब माणस,… Continue reading धोंडे जेवणाचा बाजार
People are doing shitty business after studying business courses like Engineering
अरे भावा Engineering करून अमृततुल्य चा साईड बिझिनेस टाकलास म्हणजे उपकार नाही करत कोणावर. थोडे इंटिरिअर करून, त्यावर मी इंजिनिअर वैगरे टाकून सहानुभूती मिळेल. पण तुझा चहा सुमार दर्जाचा आहे. तुझ्या चहा पेक्षा टपरी वरचा चहा सरस आहे, फक्त त्याची कप गरीब आहेत बाकी काही नाही. आणि त्याच भिकार चहा ला २-३ वेग वेगळी नावे… Continue reading People are doing shitty business after studying business courses like Engineering
आयफोन घेतल्याचे दुःख
माझ्या ऑफिस मधे मी Manager आहे. एक ज्युनिअर जॉईन झाला team मधे. त्याच्या कडे आयफोन होता. ज्या दिवशी त्याच फोन वाजला लगेच TL असलेल्या माझ्या मित्राने मला खुणावले. इज्जत राहायला पाहिजे म्हणून pressure मधे येऊन मी पण आयफोन घेतला. Instagram ला Reel पण टाकली. आयफोन घेतल्याचे दुःख आता दर महिन्याला एक एक्स्ट्रा EMI वाढला आहे.… Continue reading आयफोन घेतल्याचे दुःख
मेरे कपड़े नही, तेरी सोच छोटी है
मेरे कपड़े नही, तेरी सोच छोटी है. भिन्नलिंगी मानव एकमेकांकडे आकर्षित होतात हा तर निसर्गाचा नियम आहे. ज्या वेळी पुरुष एक न;ग्न स्त्री बघतात, त्याचे आकर्षण आणि मग पर्यायाने उत्तेजना नैसर्गिक आहे. Rapist लोकांचा विषय सोडला तर सरसकट तुझी विचारधारा छोटी आहे हे म्हणणे मुळात मनाला पटत नाही. तुम्हाला वाटते छोटे कपड्यांना विरोध, पण जे… Continue reading मेरे कपड़े नही, तेरी सोच छोटी है