ही फिल्म कधी आली ते माहित नाही, दक्षिणेतल्या कोणत्या भाषेत आहे तेही माहित नाही पण हिंदी डब मी आज पाहिलं. ही कथा पोस्टमार्टम पासून सुरु होऊन हळूहळू एका ऑर्गन ट्राफिकीकडे कशी वळते ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील नायिका एका शिवगृहात शवाची तपासणी करण्यात निष्णात असते. एका खुणाच्या केस साठी तिला मदतनीस म्हणून बोलावण्यात… Continue reading Cadaver – कडावर
Author: ekmothahathi
मेंटल हेल्थ को glorify करो पण जरा लिमिट मे.
बऱ्याच डॉक्टर्स की influencers कडून आपण ऐकतो की लहान मूल जर खेळताना पडले तर त्याच्याकडे थोड दुर्लक्ष करा. लक्ष दिले तर ते बाळ रडते, मग तुम्ही त्याला कुरवाळत बसता आणि त्याला तीच सवय होते. मेंटल हेल्थ ही गोष्ट पण मला थोडी तशीच वाटते. म्हणजे एकदम नाहीयेच ही गोष्ट, खोटी आहे, थोतांड आहे असे म्हणत नाहीये… Continue reading मेंटल हेल्थ को glorify करो पण जरा लिमिट मे.
शिकलेल्या पोरींपेक्षा त्या maid बऱ्या.
एक मुलीचं स्थळ आलेले मला. ते खूप पैसेवाले होते म्हणून आम्हाला आधीच त्यांची भीती होती, आणि ज्याने आमचे स्थळ त्यांना सांगितले त्यांनी ते आमची गरिबी बघून आधीच reject केले (thank God). नंतर त्यांच्या मुलीचे लग्न झाले एका मुलीसोबत जो भिवंडी ला कामाला होता. ती मुलगी तर जॉब करणारी नव्हतीच, पण तिला साधा चहा सुद्धा येत… Continue reading शिकलेल्या पोरींपेक्षा त्या maid बऱ्या.
Hypocrisy की भी सिमा होती है
दुपारी चहा प्यायला गेलो होतो. तिथेच एक जण येऊन तो लिंबू पाणी मागू लागला. मी चहा मागू लागलो ते बघून तो बोलला की एवढ्या भर दुपारी चहा प्यायला कसं होतंय? त्यानंतर तो बोलला की जास्त चहा पिऊन तब्येतीवर परिणाम होतो वगैरे वगैरे आणि मी बघ कसा लिंबू पाणी पिणार आहे असे तो बोलत होता. थोड्याच… Continue reading Hypocrisy की भी सिमा होती है
रक्ताचे नाते आणि इतर नाती
We devide this with replaceable and irreplaceable relations. You can deny replaceable relations. उदा. नवरा किंवा बायको हे चार मंत्रांनी एकत्र येणार आणि चार सह्यांनी वेगळे होणारे नाते आहे. एकदा का तुम्ही पार्टनर बदलला तर जुनी नाती नाकारू शकता. तो मेला तर बायको विधवा होत नाही, ती मेली तरी नवरा विधुर होत नाही. हे झाले… Continue reading रक्ताचे नाते आणि इतर नाती
खोटा देखावा
कथा एका जंगलात माकडांचा एक मोठा समूह होता. त्या जंगलात खाण्यापिण्याची कमतरता नव्हती, त्यामुळे सर्व माकडे अतिशय आरामात आणि समाधानाने राहत होती. एके दिवशी एक वैज्ञानिक आपल्या मुलीसह त्याच जंगलात संशोधन करण्यासाठी आला. तंबू उभारल्यानंतर शास्त्रज्ञ वनस्पतींचे नमुने गोळा करण्यासाठी बाहेर पडले. पण तंबूचे सौंदर्य पाहून मुलगी थांबली. त्याने आधी एक जुना गालिचा जमिनीवर ठेवला… Continue reading खोटा देखावा
दान ही दुहेरी तलवार आहे
त्यावेळी खरंच खूप तंगी होती. अगदी २ रुपयाचा पेन घेतला तरी हिशोब ठेवायला लागे. कॉम्प्युटर सायन्स चे विद्यार्थी आहोत; स्वतःला updated ठेवायचे म्हणून २ आठवड्यात एकदा सायबर कॅफे ला जात असायचो. २० रुपये तासाने तिथे ते मिळायचे. प्रिंट चे १०, कलर प्रिंट चे ३०, स्कॅन चे १० रुपये प्रति पेज प्रमाणे भाव असायचा. अश्यात आम्हाला… Continue reading दान ही दुहेरी तलवार आहे
जुन्या आठवणींना उजाळा
खर सांगू का मित्रानो डोळेच पाणावले. पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आपली पिढी… दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची.कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी… या रांगेतूनच आपल्या पिढीला सहनशील बनवलं. तो शाई… Continue reading जुन्या आठवणींना उजाळा
A man at D Mart having iPhone and a third party loan
सकाळी D Mart ला गेलेलो. मला आवश्यक असलेल्या गोष्टी शोधत फिरत होतो. अधून मधून सामानाच्या यादीत पण बघत होतो. अश्यातच माझ्या पुढे एक जण फोन वर बोलताना दिसला. त्याचे वय साधारण ३०-३५ च्या दरम्यान असेल. थोडं मोठ्याने आणि काकुळतीला येऊन बोलत होता. त्याच्या बोलण्यावरुन एवढे लक्षात आले की त्याला कोणती बँक कर्ज देत नसल्याने त्याने… Continue reading A man at D Mart having iPhone and a third party loan
Men drivers vs Women drivers
Men drivers vs women drivers is always a topic of debate. There are many reasons to have this debatable discussion all the time. Lets see an example which I experienced today. I was taking seep of tea at the tea stall. A guy age somewhat around 18-19 years, wearing a helmet, pull out his bike… Continue reading Men drivers vs Women drivers