Emi वर मजा करणारी पिढी आणि त्यांची मनस्थिती

पिढ्या ज्या असतात त्या अश्या एकदम झटक्यात बदलत नाहीत. आधीच्या पिढीतील २०% लोक नव्या पिढी प्रमाणे वागतात, वर्षे बदलतात तसे हे प्रमाण ८०% वर जाते, आणि शेवटी १००%. तो पर्यंत पुन्हा एक नवीन पिढी येऊ घातलेली असते. मग पुन्हा २०% – ८०%, हे चक्र असेच सुरू असते. माझा एक मित्र आहे, वयाने माझ्यापेक्षा मोठा. त्याला… Continue reading Emi वर मजा करणारी पिढी आणि त्यांची मनस्थिती

मैफील म्हाताऱ्यांची – म्हाताऱ्यांची चुगल चावडी

एका संध्याकाळी आजोबांची मैफल जमली. एक आजोबा सांगत होते.. “आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला, आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून, मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना ! म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा ! आपल्याला कारभाराच्या… Continue reading मैफील म्हाताऱ्यांची – म्हाताऱ्यांची चुगल चावडी

मंदिरे, प्रार्थनास्थळे आणि त्यांच्या आसपास चे जीवन

आपण राहतो तिथे आपल्या आसपास मंदिरे आणि इतर धर्मांची प्रार्थनास्थळे असतातच. धर्म द्वेष, अति मॉडर्निझम वैगरे मुळे कदाचित काही लोकांना या गोष्टी आपल्या आसपास नको असतात. नुकसान काय काय आहे यावर तर सगळ्यांनी आधी बोलून झालेय. आज या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या गोष्टींचा आपल्याला कसा फायदा आहे ते मी माझ्या अनुभवानुसार इथे मांडतो. आपण… Continue reading मंदिरे, प्रार्थनास्थळे आणि त्यांच्या आसपास चे जीवन

पैसेवाला नवरा, पैसेवाला जावई आणि पैसेवाला जीजू

लग्नाचा बाजार हा विषय आपल्यासाठी काही नवीन नाहीये. लग्नाच्या बाजारात आई – वडील आपल्या मुलींसाठी एक पैसेवाला वर (अर्थात त्यांच्यासाठी जावई) शोधत असतात. मुलगी आपल्याला स्वप्नातला राजकुमार अर्थात पैसेवाला नवरा मिळावा असे स्वप्न बघते. तर मुलीचा भाऊ अथवा बहीण आपला जीजू पैसेवाला असावा जेणेकरून आपल्याला सगळ्या ठिकाणी मोठायक्या चोदता येतील असे वाटते. तथाकथित नातेवाईकास असा… Continue reading पैसेवाला नवरा, पैसेवाला जावई आणि पैसेवाला जीजू

भिकुसासेठ – पाणी वाचवणारा वेडा म्हातारा

भिकूसासेठ साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी साडेसहाची वेळ. मित्राचं पेठेत दुकान आहे. बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो. येता येता त्याच्याकडे डोकावलो. आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो. दुकान चालतंय कसलं… पळतय. नीचे दुकान ऊपर मकान.जनरल कम किराणा.दूध, ब्रेड, बटर, अंडी, केक, बिस्कीटं, घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून… Continue reading भिकुसासेठ – पाणी वाचवणारा वेडा म्हातारा

सुशिक्षित प्रगतिशील शेतकऱ्याचे लग्न

तुम्हाला शिर्षक वाचून कळले असेल की हा लेख कश्या बाबतीत आहे. माझा एक मित्र आहे, जो उच्चशिक्षण (MCA) घेत असताना माझ्या वर्गात शिकत होता. आमच्या सगळ्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले तसे आम्ही नोकरी साठी मुंबई पुणे वैगरे ला शिफ्ट झालो. घरी बऱ्यापैकी बागायती शेती (साधारण १० एकर) होती आणि हा एकटा असल्याने याने शेती करायचा निर्णय… Continue reading सुशिक्षित प्रगतिशील शेतकऱ्याचे लग्न

खेड्यातल्या मुली आणि त्यांची स्वप्न

पुण्या मुंबईचं सोडा पण गाव खेड्यातही अशा खूप मुली आहेत ज्या स्वतंत्र विचारांच्या आहेत त्यांना नाही लग्न करायचं. त्यांना नाहीत मुलं जन्माला घालायची. त्यांना फिरायचंय, त्यांना ट्रॅव्हलिंग करायचंय, त्यांना फोटो काढायचेत. त्यांना भारतातल्या लहानसहान गोष्टी जाणून घ्यायच्यायत. त्यांना मित्रांशी गप्पा मारायच्यायत. वाटेत येनाजाणाऱ्यांशी बोलायचंय हवं तेंव्हा कधीही कुठेही जायचंय. त्यांना पण गोव्याला फिरायला जायचंय. गाव… Continue reading खेड्यातल्या मुली आणि त्यांची स्वप्न

कलियुग आहे, ज्या सणात धांगडधिंगा करता येतो तोच साजरा करतात

गुढी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गुढी पाडवा म्हणजे शांततेत साजरा होणारा सण, कसली मस्ती नाही, धांगड धिंगा नाही आणि म्हणून कदाचित तरुणाई अश्या सणाना नाक मुरडते. मुळात आपल्यात सणांचे २ प्रकार करायला हवेत.१. धांगड धींगा वाले सण२. शांत सण. दिवाळी ला लक्ष्मीपूजन पेक्षा फटाके फोडण्यात जास्त रस असणे, होळी ला पूजा आणि नैवैद्य सोडून रंग… Continue reading कलियुग आहे, ज्या सणात धांगडधिंगा करता येतो तोच साजरा करतात

तू माझा स्टेटस ठेवला तरच मी तुझा स्टेटस ठेवीन – व्हाट्सअप जनरेशन

तू माझा स्टेटस ठेवला तरच मी तुझा स्टेटस ठेवीन. मी तुझ्या बर्थडेला तुझा स्टेटस ठेवला होता तुझा फोटो सहित, आणि तू माझ्या बर्थडेला माझा फोटो तुझा स्टेटसला नाही ठेवला म्हणजे आपली दोस्ती तुटली. हो अशीच काहीशी ही जनरेशन आहे. एकदम एक नंबर टुकार जनरेशन. या जनरेशनला शो ऑफ करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम मोठे वाटत नाही.… Continue reading तू माझा स्टेटस ठेवला तरच मी तुझा स्टेटस ठेवीन – व्हाट्सअप जनरेशन

शेवटच्या सेमिस्टर चे प्रेसेंटेशन आणि त्रास

#UptaUptiशेवटच्या सेमला होतो. फुल्ल टाईम इंडस्ट्रिअल प्रोजेक्ट असतो. HOD मादरचोद काही केल्या आमचा प्रोजेक्ट accept करत नव्हता, ते पण अगदी शेवटी जेव्हा फायनल प्रेझेंटेशन असते.त्यात भर म्हणजे internal presentation च्या वेळी माझ्या आधीच्या classmate सोबत त्या बाहेरच्या माणसाचे जरा खटके उडाले. आणि त्या YZ ने चुकून माझ्या खात्यात तो शेरा टाकला जो त्याच्या खात्यात टाकायला… Continue reading शेवटच्या सेमिस्टर चे प्रेसेंटेशन आणि त्रास