५-६ गोष्टी आहेत.
१. आधार लिंक नाही.
२. आधार लिंक आहे पण DBT नाही.
३. आधार ला मोबाईल नंबर लिंक नाही.
४. अकाउंट ला मोबाईल नंबर लिंक नाही.
५. आधारच नाही.
६. मोबाईल च नाही.
७. अकाउंट आणि आधार वर नाव mismatch आहे.
८. अकाऊंट चा बॅलन्स कमीच होता म्हणून दंड बसणार.
आपलीच सगळी गांड काळी आहे. आपल्या जनतेला सवय आहे तहान लागली की विहीर खोदायची. इतके सगळे जण एकदम हे चुत्या काम करायला जातील तर त्याला वेळ लागेलच. बँक कर्मचाऱ्यांचे यात लवडे लागतात (ते लागलेच पाहिजेत).
काही म्हणतात की सरकार ने दिलेले पैसे काढून घेतले परत. अरे भिकाऱ्या तुझ्या account मधे MAB (Monthly Average Balance) maintain केला नाही तर दंड बसतो हे अकाऊंट सुरू करतानाच सांगत असतात. मग तू ते झीरो करून का बसतो?
आता या सगळ्या प्रोसेस मधे ज्यांचे हे सगळे कागदपत्र आणि ऑनलाईन गोष्टी प्रॉपर आहेत, त्यांचे १५०० बँकेत खात्यात बरोबर पडले. त्यावर अजून हे बोलतात की ज्यांना गरज आहे त्यांचे नाही आले, जे पक्क्या घरात राहतात त्यांचे आले.
सगळं connected असून सुद्धा फॉर्म भरताना सुजाण लोकांनी कागद दिलेच आहेत, त्यांच्याकडून घेतले गेले आहेत. त्यामुळे बँकवाले गरिबाला फिरवत आहेत हा भ्रम डोक्यातून काढून टाका.