माझ्या कष्टाच्या पैश्यांनी विकत घेतलेली बिसलेरी

आज रविवार, शेतकरी बाजार भरतो. त्यात किती शेतकरी खरे, किती खोटे याचा विचार न करता, आपण जो पैसा देऊ तो शेतकरी च्या खात्यात जाईल एवढी भाबडी आशा घेऊन निघालो.

भाजीपाला किंमत आणि वजन (खालून वर)

३० – पावशेर वांगी २० रु, आणि १० ची अंदाजित मिरची.
७० – अर्धा किलो रताळे ५० रू, आणि पावशेर गंगाफळ २० रू.
६० – किलोभर काकडी
४० – पत्ता कोबी १ नग
३५ – अर्धा किलो टोमॅटो.

भाव न करता घेतले आहे सगळे. आता कोण मदारचोड येऊन आम्ही २० ची बिसलेरी घेतो म्हणून आमची मापं काढू नका. त्या बाजारात खरंच किती शेतकरी आलेत ते नाही माहित. पण आम्ही काय शेतात जाऊन माल घेऊ शकत नाही. जो विकेल त्याच्याकडून घेऊ. त्यामुळे कोण भेंचोड येऊन आमच्या शेतकऱ्यानं कडून कवडीमोल भावात माल घेता, भाव करता वैगरे अश्या गप्पट्या हाणायच्या नाही.

शेतकरी कडून कवडीमोल भावात माल घेणारा व्यापारी असतो, end consumer नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी पिझ्झा खाता, बसिलेरी घेता, मॉल मध्ये जाता तिथे भाव करता का असे बोलून आमची मापं काढायची नाही.

Leave a comment