All eyes on Rafah, where were your eyes on 7th october 2023
परवा इस्राईल ने रफा(ह) नावाच्या अश्या जागेवर बॉम्ब टाकला जिथे जास्तीत जास्त स्त्रिया आणि लहान मुले होती. या बॉम्ब हल्यात जवळपास ४६ जण मारले गेले. ही निश्चितच अमानवी घटना आहे. जी जागा साधारण लोकांसाठी सुरक्षित म्हणून जाहीर केलीये त्यावर हल्ला करणे चुकीचे आहे. अश्या घटनेचा निषेध व्हायलाच पाहिजे.
भारतात देशभरातले बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या पाठोपाठ व्हायरल संधीची वाट बघणारे डोमकावळे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स मिळून “All eyes on Rafah” ची स्टोरी इंस्टाग्राम ला शेअर करू लागले. ट्विटर ला ट्विट करू लागले. याने शेअर केलय ना, मग मी पण करतो/करते, म्हणजे कूल वाटेल, म्हणत इतर लोक सुद्धा हे शेअर करू लागले.
आता काही लोक याचा विरोध करत आहेत, ज्यात मी पण आहे. मागच्याच वर्षी म्हणजे ७ ऑक्टोबर २०२३ ला जेव्हा इस्राईल वर पहिला हल्ला झाला, तेव्हा कुठे गेले होते हे मादरचोद सेलेब्रिटी? तो हल्ला सुद्धा साधारण लोकांवर झालेला हल्ला होता, त्यात पण स्त्रिया आणि लहान मुले मारली गेली. तेव्हा का नाही या मादरचोदांनी असे campaign चालवले? बरं गोष्ट जास्त जुनी अथवा नेहरू काळातली नाही, ८ महिन्यापूर्वीची च आहे. तेव्हा तुमच्याकडे का टेक्नॉलॉजि नव्हती, इंटरनेट नव्हते, इंस्टाग्राम नव्हते, बातम्याच आल्या नाहीत, आल्या पण तुम्हाला वाचता आल्या नाहीत असे काही आहे का?
या campaign सोबत आता “All eyes on Pakistani Hindus” म्हणून पण स्टोरी पोस्ट यायला लागल्या आहेत. बंगाल मध्ये झालेले हिंदूंचे खून, काश्मिरी पंडितांचे काश्मीर मध्ये झालेले पतन वैगरे बऱ्याच पोस्ट दिसत आहेत.
यावर जे लोक रफा ला सपोर्ट करत आहेत, त्यांचे म्हणणे आहे की “अश्या गोष्टी ला तुम्ही लोक जाती धर्माच्या नावाखाली विरोध करत आहेत. एक प्रकारे अश्या हल्ल्याला तुम्हा सपोर्ट करत आहेत, असा हल्ला बरोबरच आहे असे विरोधींचे म्हणणे आहे का?”. साधारण असा सुर रफा वाल्यांचा आहे.
अरे भावांनो अश्या हल्ल्याचा निषेध आहेच. पण जेव्हा असे हल्ले इतर ठिकाणी होतात तेव्हा तुम्ही पोस्ट करत नाहीत, याचा अर्थ आम्ही असा घ्यावा का, की ते हल्ले बरोबर होते असे तुम्ही म्हणत आहेत? काश्मिरी पंडितांना खून करून, हाकलून लावले. बंगाल मध्ये हिंदूंची कत्तल झाली. ७ ऑक्टोबर ला इस्राईल वर अचानक हल्ला झाला. तेव्हा तुमचा अश्या पोस्ट नाही आल्या म्हणजे एकप्रकारे तुम्ही सपोर्ट करत आहेत का अश्या हल्ल्यांना? नाही ना?
अश्या सिलेक्टिव्ह सेंटीमेंट्स का असतात तुमच्या? तिथे कव्हरेज मिळेल, प्रसिद्धी मिळेल अश्याच ठिकाणी तुमच्या पोस्ट का असतात? हे तुमच्या वयक्तिक फायद्या साठी नाही का? रफा च्या सपोर्ट मध्ये जास्तीत जास्त पोस्ट आणि स्टोरी अश्या स्त्री इन्फ्लुएन्सर्स नी टाकल्या आहेत, ज्या views आणि followers साठी रोज कॅमेऱ्यासमोर नागड्या होतात.
यांची पहिली पोस्ट “All eyes on Rafah” ची आणि दुसऱ्या पोस्ट मध्ये लगेच या नागड्या होत आहेत, बूब्स दाखवत आहेत. पिझ्झा बर्गर खात आहेत.
आता यावर तुमचे म्हणणे असेल की त्यांनी त्यांचे रोजचे काम सोडून द्यावे का? बरं नाही सोडू शकत पण अरे stories शेअर करणे हे जीवनावश्यक काम आहे? कॅमेऱ्यासमोर नागडे होते, बूब्स दाखवणे जीवनावश्यक काम आहे? ज्याला दुःख झालेले असते ना, त्याला जेवण जात नाही. “एक निषेधाची पोस्ट केली की झाले काम” असे राजकारणी लोक करतात, आपण नाही.
नागड्या होणाऱ्या फेमस इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स सहसा पैसेवाले असतात, साऊथ बॉम्बे (मुंबई आहे रे ते मादरचोद, इंग्रज जाऊन ५० वर्ष झाली, तू पैदा झाला तेव्हा पासून मराठी मुंबईत राहतो, इंग्रजांची इंग्रजी येते, accent येतो. पण या मादरचोदांना मराठी येत नाही), साऊथ डेली (दिल्ली है वो भेन्चोद) च्या पोरी असतात. आणि यांनाच जास्त पुळका आहे अश्या एकतर्फी प्रेम भावनेचा.
अरे इतका खालचा दर्जा गाठला आहे या लोकांनी, यांनी आपल्या आई वडिलांच्या मृत्यूचा पण बाजार केला. बाप मरून आठवडा झाला असेल लगेच कॅमेऱ्यासमोर कपडे बदलायचा विडिओ, ज्यात स्त्री च्या बूब्स चे थोडेफार दर्शन होते असे विडिओ टाकले गेलेत. अश्या लोकांच्या मताची काय किंमत? पण अश्या लोकांना लाखो मूर्ख follow करतात, ज्यांना हे सगळे ढोंग खरे वाटते. म्हणून या चुतीयांना कुठे तरी थांबवावे असे वाटते.