कलियुग आहे, ज्या सणात धांगडधिंगा करता येतो तोच साजरा करतात

गुढी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.

गुढी पाडवा म्हणजे शांततेत साजरा होणारा सण, कसली मस्ती नाही, धांगड धिंगा नाही आणि म्हणून कदाचित तरुणाई अश्या सणाना नाक मुरडते.

मुळात आपल्यात सणांचे २ प्रकार करायला हवेत.
१. धांगड धींगा वाले सण
२. शांत सण.

दिवाळी ला लक्ष्मीपूजन पेक्षा फटाके फोडण्यात जास्त रस असणे, होळी ला पूजा आणि नैवैद्य सोडून रंग उधळण्याचा हर मुश्किल प्रयत्न करणे, गोकुळाष्टमी फक्त काही लोकांनी साजरी करणे पण दहीहंडी च्या स्पर्धा वैगरे मध्ये सगळ्यांनी भाग घेणे. एरवी उघड्या नागड्या पडणाऱ्या स्त्री सेलेब्रिटी ला दहीहंडी ला बोलावणे.

दुसरा प्रकार ज्यात कसल्याच प्रकारचा धांगड धिंगा नसतो, जसे की गुढी पाडवा आणि अजून असतील.

असंख्य तरुणाई आणि लहान मोठ्या बऱ्याच लोकसंख्येला फक्त धांगाधिंगा करण्यात रस आहे. पूजेला बसले की यांची गांड दुखते, आरतीला हात जोडून उभे राहिले की यांना चक्कर येते. आणि बाकी ठिकाणी मात्र चेव येतो.

अजून २ विरोधी गोष्टी आहेत. “जन्मदिवस-लग्न” विरुद्ध “मृत्यू”. जन्मदिवस असला, लग्न असले की हा धिंगाणा असतो, प्रत्येक आईघाळ्या शुभेच्छा देतो, पार्टी तरी मागतो. कोणी मेले तर मदत हवी का विचारायला यांची गांड दुखते. सुखात पार्ट्या मागणारा एकही मादरचोद माणूस दुःखात मदतीला येत नाही (यात काही लोक अपवाद असतील).

लग्नात मेहंदी, pre-wedding पासून गांड हलवनारी तरुणाई, हळदीच्या दिवशी रात्री ३ तास नाचतात, लग्नाच्या वरातीत पण अर्धा एक किलोमीटर फेर धरून, हट्टाने चौकात बँड थांबवून नाचतात. आणि कोणी मेले की ५०० मीटर अंतरावर असलेल्या स्मशान भूमीत मुडदा न्यायला यांचे खांदे झिजतात. रोज जिम मध्ये ५० किलो उचलतो म्हणून इंस्टाग्राम ला फोटो टाकणारा मादरचोद एखाद्याच्या तिरडीला खांदा द्यायच्या वेळी हिजडे पणा करून लांब राहतो (मी उदाहरण पहिले आहे). ते पण सरळ चालत न्यायचे असते, त्यात फेर धरायचे नसतात, वेळोवेळी खांदे बदलतात. पण नाही. यांना तिथे यायचे नाही. कारण तिथे फोटो काढून कसली पब्लिसिटी मिळणार नाहीये. किंवा तो काही मज्जा करायचा विषय नाही.

थोडक्यात काय, तर जिथे मस्ती-मनोरंजन तिथे आम्ही. आणि दुःखाच्या ठिकाणी त्यांचे ते बघतील त्यांचं काय ते.

Leave a comment