तू माझा स्टेटस ठेवला तरच मी तुझा स्टेटस ठेवीन – व्हाट्सअप जनरेशन

तू माझा स्टेटस ठेवला तरच मी तुझा स्टेटस ठेवीन. मी तुझ्या बर्थडेला तुझा स्टेटस ठेवला होता तुझा फोटो सहित, आणि तू माझ्या बर्थडेला माझा फोटो तुझा स्टेटसला नाही ठेवला म्हणजे आपली दोस्ती तुटली.

हो अशीच काहीशी ही जनरेशन आहे. एकदम एक नंबर टुकार जनरेशन. या जनरेशनला शो ऑफ करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम मोठे वाटत नाही. काही लोक तर असे आहेत की, मी तुला तुझ्या बर्थडेला सकाळी विश केलं होतं आणि तू माझ्या बर्थडे ला दिवस गेला आणि संध्याकाळी विश केलं किंवा रात्री विश केलं म्हणून सुद्धा रुसून बसतात.

If you put story on my birthday, then I will put your story on your birthday.

अशा टुकार आणि शो ऑफ वाल्या जनरेशनला चाबक्याने फोडून काढले पाहिजे. पोकळ बांबू फुटे पर्यंत पाठीवर हाणले पाहिजे.

साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. मी मेस सदृश्य हॉटेल मध्ये जेवायला बसलो होतो. माझ्यासमोरच जेवायला बसलेल्या एका सतरा अठरा वर्षाच्या मुलाला एक फोन आला. फोनवरून समोरचा मुलगा त्याला भांडू लागला की आज माझा बर्थडे होता आणि तू इंस्टाग्राम वर माझी स्टोरी टाकून मला टॅग नाही केलस.

फोनवरूनच त्या दोघांची बाचाबाची सुरू झाली. जेवायला बसलेला मुलगा सांगू लागला की त्याच्या लक्षात होतं पण काही अर्जंट काम आल्यामुळे तो ती स्टोरी ठेवू शकला नाही आणि नंतर तो विसरला. समोरचा मुलगा त्याच्याशी जास्तच भांडत होता आणि भांडता भांडता त्याने तो कुठे आहे ते ठिकाण विचारून घेतले.

थोड्याच वेळात दोन दुचाकीवरून चार मुलं मेसच्या समोर उभी ठाकली आणि त्या मुलाला जेवणाच्या ताटावरून उठवून बाहेर घेऊन गेली. स्टोरी न ठेवण्याचे कारण विचारू लागले. कारण ऐकून त्यांचे समाधान झाले नसल्याने त्या चौघांनी त्या मुलाला तिथेच मारहाण करायला सुरुवात केली. त्या मुलाच्या तोंडातून रक्त येईपर्यंत त्याला थोबाडला गेला.

अशी ही एक नंबरची मादरचोद जनरेशन आहे जी वर्ष 2000 किंवा 2005 च्या पुढे जन्माला आली आहे. मी खरच खूप परेशान आहे अशा मादरचोद लोकांमुळे. यांच्या आई वडिलांना त्यांच्या म्हातारपणी देवच वाचवू शकतो. यांची ही चुत्यागिरी बघून कधी कधी मलाही माझे भविष्य (म्हातारपण) अंधारातच दिसते.

दुपारीच मी फेसबुक वर एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यात एक छपरी सारखी मुलगी तिच्या वारलेल्या आईचा फोटो घेऊन बसलेली होती. इंस्टाग्राम वरचे कुत्र्याचे तोंड, कुत्र्याचं नाक आणि जीभ बाहेर येते अशा प्रकारचा एक फिल्टर आहे ते लावून तिने तो व्हिडिओ शूट केलेला होता. तो व्हिडिओ तिने पोस्ट केला होता. म्हणजे अटेंशन घेण्यासाठी मेलेल्या आईला सुद्धा सोडलं नाही.

अशा प्रकारची महा भयंकर आणि चुत्या जनरेशन आहे ही.

Leave a comment