रक्ताचे नाते आणि इतर नाती

We devide this with replaceable and irreplaceable relations. You can deny replaceable relations.

उदा. नवरा किंवा बायको हे चार मंत्रांनी एकत्र येणार आणि चार सह्यांनी वेगळे होणारे नाते आहे. एकदा का तुम्ही पार्टनर बदलला तर जुनी नाती नाकारू शकता. तो मेला तर बायको विधवा होत नाही, ती मेली तरी नवरा विधुर होत नाही. हे झाले replaceable.

Irreplaceable मधे मुलगा / मुलगी जी आपल्या लव(स्पर्म)डयातून किंवा पोटातून जन्माला आली आहे. तुमच्या दोन लोकांमधले कोणीही जिवंत असू द्या किंवा मेलेले असू द्या, एकमेकांचा खू-न केलेले असूद्या तुम्ही ते नाते नाकारूच शकत नाही.

आणि म्हणून नवरा / बायको मेली तर जाऊदे, ते कुठे BC रक्ताचे आहेत म्हणून त्याला मरू दिले जाते.

Leave a comment