शिकलेल्या पोरींपेक्षा त्या maid बऱ्या.

एक मुलीचं स्थळ आलेले मला. ते खूप पैसेवाले होते म्हणून आम्हाला आधीच त्यांची भीती होती, आणि ज्याने आमचे स्थळ त्यांना सांगितले त्यांनी ते आमची गरिबी बघून आधीच reject केले (thank God).

नंतर त्यांच्या मुलीचे लग्न झाले एका मुलीसोबत जो भिवंडी ला कामाला होता. ती मुलगी तर जॉब करणारी नव्हतीच, पण तिला साधा चहा सुद्धा येत नव्हता. भिवंडी चे वातावरण मानवत नाही म्हणून नाशिक ला फ्लॅट घेऊन तिथे राहत होता. आठवडाभर तो भिवंडीत bachelor राहायचा. आणि शनिवारी रविवारी घरी यायचा.
पुढे त्याने MR होता म्हणून नाशिक विभाग मागून घेतला. त्याला बदली पण मिळाली.

पण तिच्या वडिलांनी त्याला फोर्स करून तो जॉब सोडायला लावला, म्हणे तुमच्या झाटभर पगारात काही होत नाही. त्याला गावाकडे नेले तिथे कापडाचे दुकान टाकायला लावले. त्याला भांडवल पण दिले. आता भांडवल दिले म्हणून आयुष्यभर त्याच्यावर उपकाराची भाषा करणार.

मुलीला अजूनही काही येत नाही. पोरगी सांभाळायला, घरकाम करायला बाई लावली आहे.

मी म्हणतो अश्या शिकलेल्या पोरींपेक्षा त्या maid बऱ्या.

Leave a comment