पैसा आणि स्पर्म चे inversly proportion हे सिग्नल वर उभा राहिल्यावर कळते.
एकीकडे जेवढी ब्रँडेड गाडी त्यात तेवढे ब्रँडेड कुत्रे, पण जोडपे वांझोटे.
दुसरीकडे ट्रॅफिक सिग्नल वर पेन विकणारे, डस्टबिन बॅग विकणारे आणि त्यांची फूटपाथ वर फिरणारी ५ मुलं.
ज्यांना जुळं किंवा तीळं होत असेल त्यांचा स्पर्म count किंवा fertility किती high असेल BC.
समोरच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होऊन जो पर्यंत बाळ घरात येत नाहीत तो पर्यंत त्या विकत आणलेल्या कुत्र्याला बाळासारखी ट्रीटमेंट मिळत आहे.
घरी बसून आपलाच विरंगुळा… म्हणूनच आणलेय त्याला.
Society च्या चिल्ड्रन्स पार्क मधे म्हाडा चे पोरं खेळत आहेत अशी complaint pet’s park मधे इंग्लिश कुत्र फिरवणाऱ्या 3bhk वाल्या ४० वर्षाच्या बिन लेकरांच्या बाई करत होत्या.
जुन्या लोकांची म्हण आहे, “जिथे धन असते, तिथे कण नसतो”.
पैसेवाल्यांची घरी पोरं होत नाहीत. टेस्ट ट्यूब करतील, IVF करतील. अजून काय काय असते म्हणे.
त्यात गरिबाच्या घरी ४-५ पोरं असतात.
जिथे पोरं नसतात, तिथे काहीतरी विरंगुळा म्हणून कुत्र, मांजर, पोपट पाळला जातो. आमच्या एका नातेवाईकाने पोपट पाळला होता.
टीप: कंडोम चा वापर सांगू नका. ज्यांना पोरं होत नसतात, ते कंडोम लाऊन ट्राय करत नाहीत.
पोरं ठीक आहे हो, मोठी होतात आणि कमोड मध्ये हगायला पण जातात.
पण हे पोरं नको, आम्ही टाईमपास साठी कुत्रं पाळू, त्याचे लाड करू म्हणणारे. त्यांच्या घरात कुत्रं कमोड मध्ये कशी हगत असतील? आणि त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असेल तर मग तशी व्यवस्था मुलांसाठी करायला G@nd का दुखत असेल यांची?