अश्मयुगीन दिवस चांगले होते

अश्मयुगीन दिवस चांगले होते.

पुरुष शिकारीला जायचा, दिवसभर पळायचा, शिकार करायचा. थकून घरी यायचा. त्याच्या डोक्यात शिकार करताना एकच विचार असायचा की आज माझे परिवार उपाशी नको झोपायला.
शिकार मिळाली की घरी येऊन ती शिकार बायकोला द्यायचा. तो थकलेला असायचा. स्त्री ने बनऊन दिले की खायचा. जमले तर रात्री एक टोला देऊन झोपून जायचा. झोपताना सुद्धा गुहेच्या दरवाज्याला तो झोपायचा. जेणेकरून जंगली प्राणी आला तर आधी सामना याच्याशी होईल. आणि हा मेला तरी परिवार सुरक्षित राहील (जंगली जनावर पोटाला लागते तेवढीच शिकार करतात, एक शरीर मिळालं बास्स झालं).
मिशनरी वर खुश होत असेल. असे अनल, तोंडावर पिचकारी, भलते प्रयोग करणे त्याला तितका वेळ पण नव्हता.

Stone age was good.

इथे स्त्री दिवस भर अश्या गोष्टींची व्यवस्था करी जी जेवण बनवायला लागतात. पोरं असतील तर त्यांना सांभाळणे. तिला माहित होते की निसर्गाने तिचे शरीर शिकार करायला बनवलेच गेले नाहीये. म्हणून तिने घरी राहून हे नाजूक काम पत्करले. हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे तिला माहीत होते. ती फक्त साथीदार असा निवडत असे जो तिची रक्षा करू शकेल (बाकी त्याच्याकडे कार, पुण्यात फ्लॅट, गावाकडे शेती वैगर चे विचार तिच्याकडे नव्हते).
खायला मिळतेय २ वेळा एकदम नाजूक काम करून, कुठे धावाधाव नाही करायची हे तिला कळत होते.

Leave a comment