पूर्वी इंग्रजी चे एवढे फॅड नव्हते. त्यावेळी इंग्रजी ७ वी किंवा ५ वी नंतर शाळेत शिकवले जायचे. पण आजच्या घडीला ते पहिली च्या आधी पासून शिकवले जाते.
English is neither a language not a skill, it’s a fad.
तुम्ही खूप मोठे शशी थरूर व्हा अशी इच्छा नाही. पण व्हॉट्सॲप ला स्टेटस टाकताना sista, broda असे लिहून इंग्रज उडून गेल्यासारखे करता तेव्हा इतर spellings चा pan विचार करा. Little, big, younger, elder अश्या कॉमन spelling नीट लिहायला येत नाहीत. आणि accent बद्दल बोलतात हे yz.