मॉडर्न प्रॉब्लेम्स म्हणजे चुत्या प्रॉब्लेम्स

मॉडर्न प्रॉब्लेम्स म्हणजे चुत्या प्रॉब्लेम्स.

असे म्हणू शकतो, त्याला इतिहास किंवा कारणही तसेच आहे.

पूर्वी सकाळी ७ वाजता लोक रॉकेल च्या डब्याच्या लायनीत उभा राहायचे. दुपारी १२ वाजता हातगाडी वर आडवा केलेला, नळ असलेला छोटा टँकर यायचा, तेव्हा कुठे रॉकेल मिळायचे. कधी कधी शेवटी नंबर आला तर रॉकेल संपून जायचे आणि मिळायचेच नाही.

शाळेतली पोरं रविवारच्या सुट्टीत कुऱ्हाडी घेऊन लाकूड फाटा घ्यायला जात. सकाळच्या पाण्यापासून थंडीत रात्री धूनी करेपर्यंत सगळे काही लाकडावर होई. नंतर हे रॉकेल वाले स्टोव्ह आले. त्यांचा पण पिना मारायचा, हवा भरायचा वेगळा स्ट्रगल होता.

लाईटबिल भरायला लायनीत उभा राहा, बँकेत उभा रहा, फॉर्म घ्यायला भरायला उभा रहा, आधी रिझल्ट च्या हार्डकॉपी साठी, आणि सरतेशेवटी इंटरनेट कॅफे वर ऑनलाईन बघायला उभा राहा.

ही प्रक्रिया एवढी वेळखाऊ आणि तद्दन चुत्या होती, की माणसाला anxiety, panic attack, depression वैगरे यायला वेळच नसायचा. आता fingertips वर सगळं भेटते तर रिकामटेकड्या बसलेल्या मेंदूत सैतानाचा फ्लॅट (मुमैत राहणारा असेल तर सिंगल रूम) आहे.

कालपरवाच एक हिजड्या लवड्याचा GenZ मुलगा बघितला. त्याला WhatsApp वर वाढदिवसाला फक्त ५० विशेष आल्या म्हणून तो अक्षरशः रडला. त्याने अगदी फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट वैगरे सगळ्या स्टोऱ्यांचा स्क्रीनशॉट काढून गुगल ड्राईव्ह ला अपलोड केला. अरे चुत्या, महत्वाची कागदपत्रे हाताशी असावी म्हणून आहे ते. त्यात हे आई-झवाडे फोटो आणि अश्या चुत्या गोष्टी अपलोड करतात.

आपल्याला असल्या चुत्या गोष्टींचे depression येत नाही किंवा anxiety होत नाही हीच माझी संपत्ती आहे, आणि म्हणून ती तद्दन चुत्या असलेली नॉस्टॅल्जिया वाली एक phase जी होती, तिचा मला सदा अभिमान राहील.

Leave a comment