मेरे कपड़े नही, तेरी सोच छोटी है.
भिन्नलिंगी मानव एकमेकांकडे आकर्षित होतात हा तर निसर्गाचा नियम आहे. ज्या वेळी पुरुष एक न;ग्न स्त्री बघतात, त्याचे आकर्षण आणि मग पर्यायाने उत्तेजना नैसर्गिक आहे. Rapist लोकांचा विषय सोडला तर सरसकट तुझी विचारधारा छोटी आहे हे म्हणणे मुळात मनाला पटत नाही.
तुम्हाला वाटते छोटे कपड्यांना विरोध, पण जे न:ग्न शरीर आहे त्यामुळे जी उत्तेजना होते, ती आपत्ती जनक आहे. जर पुरुषाने त्या उत्तेजने वर कंट्रोल केला तर मग सगळे सोपे होईल.
सोपे होईल? असे तुम्हाला वाटते. जर ही उत्तेजना कंट्रोल मध्ये आली तर मुळात पुरुषांना जी भिन्नलिंगी शरीराची गरज भासते ती बंद होईल. मग आता एवढ्या उठाठेवी ज्या होतात स्त्री साठी, तो जॉब काय करतो, लोण घेऊन फ्लॅट काय घेतो, तिला फिरवायला काय नेतो, कार घेतो, मेकअप ला पैसे देतो, निरनिराळ्या गोष्टी साठी पुरुष खूप काही करतो. हे सगळे शरीराच्या आकर्षणा साठीच आहे ना? पुरुष तर तेवढ्यासाठी बनलेला आहे की तो प्रजनन करेल आणि तुमच्या गरजा भागवेल (बाकी त्यात त्याची काय हालत होते ही त्यालाच माहीत).
आणि आकर्षण वर कंट्रोल आला मग स्त्री ची काय गरज त्याला? आधी पुरुष एकटे राहायला सुरुवात करतील, hookup culture तर आता सुरूच आहे, त्याला पण आळा बसेल. पुरुष स्वतःसाठी जगू लागेल. स्त्रिया पण स्वतः साठी जगतील. प्रजनन थांबेल. किंवा झालेच तर hookup culture मधे पुरुष त्याची जबाबदारी घेणार नाही.
अजून खूप काही लिहायला आहे.